चक्रधर स्वामी यांनी आपले विचार, उपदेश हे मराठीत करु न क्र ांती केली. त्यांवर आधारित ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरीच्या आठ वर्षे आधी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठीचा व महाराष्ट्राचा आरसा आहे. साधी वाक्यरचना, शब्द ...
प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून सदाचार संपन्न जीवन जगण्याची प्रेरणा, सामर्थ्य व कौशल्य माणसात रुजविते त्याला अध्यात्म म्हणतात, असे प्रतिपादन लेखक सावळीराम तिदमे यांनी केले. ...
सामाजिक संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांचे अस्तित्व अल्पकालीन झाल्याची खंत विनायक रानडे यांनी व्यक्त केली. ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रक ...
मातीची भांडी आजच्या विसाव्या शतकात कालबाह्य झाली... नव्या पिढीला मातीच्या भांड्यांची केवळ खेळणीतूनच ओळख... कधीकाळी स्वयंपाकापासून भोजनापर्यंत अशाच मृदभांड्यांचा वापर होत असे, हे या पिढीच्या बहुदा गावीही नसावे...सरकारवाड्याच्या पुरातन वास्तूत आबालवृद् ...
बुद्धस्मारक, त्रिरश्मी लेणी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला व पुरुष उपासकांनी हजेरी लावली. ...
सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात खोदकामाकरिता क्रेनच्या सहाय्यादे विहिरीत उतरणाºया मजुराचा विहिरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
पावकी, एक आणे, दोन आणे अशी तांबे, पितळ, अॅल्युमिनियम आदी धातूंमधील मौर्य, यादव, मुघल, शिवकालीन काळापासून ते आतापर्यंतचे भारत व विविध देशांतील दोन हजारांहून अधिक प्राचीन नाणी, नोटा यांचा संग्रह नाशिकरोड येथील व्यावसायिक प्रभाकर बडगुजर यांनी केला आहे. ...