जैन धर्मीयांचे आचार्य डॉ. शिवमुनीश्री महाराज व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांचे शहरातील जैन बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. डॉ. शिवमुनीश्री यांच्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून जीवदयेसाठी सुमारे ७० हजार रु पये निधी जैन बांधवांच्या वतीने संकलित ...
उन्हाची तीव्रता अधिक असून, त्यातच दाट लग्नतिथीमुळे वºहाडी मंडळींना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे प्रत्येक गावात पाहुण्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. ...
निफाड येथील कांदा व्यापाºयास दिलेले धनादेश न वटल्याच्या आरोपात मुंबई येथील कांदा व्यापारी रमेश नांबियार यास निफाडचे न्या. एस. बी. काळे यांनी दोनही धनादेशाच्या दुप्पट तीस लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...
‘ मेरे मेहबूब तुझे’, ‘खिलते हैं गुल यहा’,‘तुझसे नाराज नहीं झिंदगी हैराण हूं मैं’, ‘तुम मुझे यू भुला ना पाओगें’, अशा सदाबहार जुन्या हिंदी चित्रपटगीतांनी नाशिककरांची सायंकाळ रंगतदार झाली. निमित्त होते, बाबाज थिएटर प्रस्तुत ‘सूनहरी यादे’ संगीत कार्यक्रम ...
गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या बीओडीचा अविश्वसनीय आणि दिशाभूल करणारा अहवाल नाशिक महानगरपालिका प्रशासनाने सादर केल्याचा प्रकार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या बैठकीत उघड झाला. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. ...
चक्रधर स्वामी यांनी आपले विचार, उपदेश हे मराठीत करु न क्र ांती केली. त्यांवर आधारित ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरीच्या आठ वर्षे आधी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठीचा व महाराष्ट्राचा आरसा आहे. साधी वाक्यरचना, शब्द ...