कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून कार्यभार स्वीकारला असून, रविवारी झालेल्या या सभेत विविध अभिनव उपक्रमांचा संकल्प जाहीर करण्यात आला. ...
शिक्षण क्षेत्रामध्ये पैसा, श्रेयवाद आणि राजकारण या गोष्टी द्रोणाचार्य आहेत, तर जे शिक्षण बाजारीकरणाच्या विरोधात काम करीत आहेत, ते सारे एकलव्य आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार युवर ...
नाशिक शहर परिसरात हातावर मोजण्याइतकेच गणेशोत्सवातील देखावे, आरास बनविणारे मूर्तिकार राहिल्याने सार्वजनिक मंडळांना परजिल्ह्यात देखावे, आरास घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक होऊ लागल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा ...
शहरातील विविध शाळांमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला़ विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला़ ...
कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील कार्यक्रमातून करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर यांनी विद्यार्थ् ...
कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने कालिका देवी मंदिराच्या सभागृहामध्ये कारगिल विजय दिनानिमित्त भारताचे रक्षण करणाऱ्या ३० सैनिकांना आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले. ...
नाशिक शहरात वडाळा गावातील एका पिडीत महिलेने शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या आरोपींना शरीसंबध नाकारल्याने संशयितांनी तिचा विनयभंग करण्यासोबतच शरीर शारीरक सुखाला नाकार देणाख्या महिलेच्या मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल ...
नाशिक शहरातील पंचवटी भागात सुकेनकर लेनमध्ये पवार वाडा कोसळला असून या अपघातात एक रीक्षाचालक जखमी जाला आहे. अग्नीशमन दलाच्या पथकांने घटनेची माहीती मिळता घटनास्थळी धाव घेऊन वाड्यातील रहिवाशाना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. ...