गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झाडांचे बुंधे भिजल्याने वृक्षांची पडझड सुरू झाली आहे. पंचवटीत पेठरोडवर सोमवारी सकाळी करंज वृक्ष कोसळला, तर दुपारी प्राचीन सीतागुंफा संस्थानजवळ वटवृक्षाची एक फांदी पत्र्यावर वाकली. सुदैवाने या दोन् ...
गेल्या ७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्य ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष म्हणून अपेक्षेप्रमाणे न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी पदभार स्वीकारला. प्रतिष्ठानचे कार्य अधिकाधिक व्यापक करीत त्याच्या कार्यकक्षा रुंदावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यात विविध भाषांचे मराठीशी आदान-प्रदान व्हावे ...
महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील प्रत्येक चौकात युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने ४२ कॅमेºयांची प्रभागावर सूक्ष्म न ...
देवी चौकातील एका सराफ व्यावसायिकाच्या दुकानात दोघे युवक पिस्तूलचा धाक दाखवून लुटत असून, मदतीकरिता यावे, अशी माहिती शेकडो मोबाइलधारकांना एकाचवेळी मिळताच शेकडो व्यापारी, नागरिक, महिला व पोलीस काही मिनिटांतच दाखल झाले. ...
महिला कर्मचा-याने आजीलाच उलट प्रश्न करत आमच्या बँकेतच खाते कशाला उघडता, असा प्रश्न खडसावत बँकेतून आजीला निघून जाण्यास सांगितले. यावेळी उपस्थित एका लष्करी जवानाने त्या महिला कर्मचा-याला ग्राहकांनी खाते उघडले नाही, ...