आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपा, सेनेत पक्षांतर करून प्रवेश करीत असून, त्यामुळे विरोधी पक्षाला दररोज धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. विरोधी पक्षांनी या पक्षांतराला सत्तेचा दुरू ...
शहर व परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात २१.७ मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३०) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला. ...
शहरातील विकासक आणि वास्तुविशारदांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआरच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने अखेरीस आयुक्तांनी नवा निर्णय घेतला आहे. बांधकामांच्या आॅनलाइन प्रस्ताव दाखल केल्यानंतर आॅटोडिसीआरच्या सॉप्टटेक इंजिनिअर्स कंपनीमार्फत तीन दिवसांच्या आत ...
शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आधीच जीर्ण होत चालेल्या महापालिकेच्या मेनरोड येथील कार्यालयाचा काही भाग कोसळल्यांनतर प्रशासनाने तातडीने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू केली आहे. तूर्तास वाळूच्या गोण्या भरून इमारतीच्या धोकादायक भागाला टेकू देण्यात येण ...
महापालिकेच्या मेनरोड येथील विभागीय कार्यालयाची पडझड सुरू झाली असल्याने द्वारका येथे हे कार्यालय स्थलांतरित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. द्वारका येथे मोक्याच्या जागेवर महापालिकेच्या मालकीचा अडीच एकर क्षेत्राचा भूखंड असून, तेथे व्यापारी संकुल आण ...
महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, दोनच दिवसांपूर्वी या कार्यालयाचा काही भाग कोसळल्याने त्याचे पडसाद पूर्व विभागाच्या बैठकीत उमटून सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाचा निषेध नोंद ...
शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला सातवा वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारी २०१९ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिला जात असताना सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षात सेवानिवृत्त झालेल्यांना मात्र आयोगाचा कोणताही लाभ आणि फरकही दिला जात नसल्यान ...
मका पिकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. नाशिक येथील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या तज्ज्ञांनी पंचाळे येथे भेट देऊन प्रात्योगिक तत्त्वावर दोन शेतकऱ्यांच्या मका पि ...