लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अनेकवेळा कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण व अत्याचार होत असतात. मात्र, पिडित समाजाच्या भीतीने सहसा तक्रार करत नाही. महिलांनी या अत्याचाराविरूद्ध निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे. यासाठी विशाखा समिती तत्परतेने मदत करते. संरक्षण मागितल्यास त्यांच्यामार ...
जीवनात स्वत: ध्येय नक्की करून नियोजनबध्द त्या ध्येयाचा पाठलाग केल्यास आपणच सर्व संकटावर मात करून स्वजीवनाचा शिल्पकार बनतो, जीवनात सकारात्मक विचारच व्यक्तीला यशस्वी करतो म्हणू न नकारार्थी विचार सारून आपण सकारात्मक विचार विद्यार्थी दशेतच अंगिककार्याला ...
नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथे बँक आॅफ इंडियाच्या जुन्या इमारती जवळील एटीएम मशीनची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत असुन पावसापासून रक्षण करण्यासाठी एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी चक्क गावातील मोकाट जनावरे बसलेली असतात. ...
स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध चळवळींपैकी संयुक्त महाराष्टÑाची चळवळ ही एक मोठी लोकशाहीवादी चळवळ म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात ओळखली जाते. या काळात मनोरंजनातून लोकशिक्षण आणि जनजागृती करून संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत लोकमत जागृत करण्याचे कार्य लो ...