लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ओझरखेड धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे, तर खेडगाव भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तिसगाव धरणात पाणी आले आहे. ...
मागील आठ दिवसांपासून नाशिक शहर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच गोदाकाठ परिसरात पावसाचा जोर असल्याने दारणा व गंगापूर तसेच इतर छोट्या धरणसमूहातून दारणा व गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने चांदोरी, सायखेडा, नागापूर, करंजगाव या ...
इगतपुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटी टोल नाक्याच्या पुढे इगतपुरी परिसरातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. पर्यटनख्याती असलेल्या इगतपुरी-भावली मार्गावरील भावली नदीला महापूर आला आहे. विशेष म्हणजे पिंप्रीसदो गावाजवळील पुलाला भगदाड पडल्याने ...
हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरण पूर्णपणे भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे मोसम परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाट्यानजीक शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल नंदिनीजवळ झालेल्या अपघातात फोफळवाडेचे पोलीसपाटील ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्हाभरातील विविध भागात ७८ टॅँकरमध्ये घट झाली असून, अजूनही दुष्काळग्रस्त सात तालुक्यांतील १०७ गावांसह २९७ वाड्यामध्ये ११९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, सिन्नर ...
मनमाड : गुरु नानक देवजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनमाड येथे गुरुव्दारा प्रबंधक संत बाबा रणजीत सिंग यांच्या मागदर्शनाखाली धार्मिक कार्यक्र माबरोबर पर्यावरण जनजागृती अभिय ...