लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कॉलेजरोडवर एकाबाजूनेच वाहतूक सुरू - Marathi News | Traffic started on the college road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉलेजरोडवर एकाबाजूनेच वाहतूक सुरू

नाशिक- संततधार पावसामुळे कॉलेजरोडवर एका बाजूने अक्षरश: नदी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सकाळपासून कॅनडा कॉर्नर ते एचपीटी कॉलेजची एक बाजू बंद करण्यात आली असून एकेरी मार्गानेच वाहतूक सुरू आहे. ...

नाशिकमधील पूरस्थिती पाहून धडकीच भरेल! - Marathi News | will be shocked to if u see Nashik floods Photos | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील पूरस्थिती पाहून धडकीच भरेल!

वडाळा पाथर्डीरोड पाण्याखाली ;वाहतूक विस्कळीत - Marathi News | Wadala Pathardirod underwater; traffic flows | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळा पाथर्डीरोड पाण्याखाली ;वाहतूक विस्कळीत

नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून बरसणाऱ्या संततधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरल्याने शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून वडाळा पाथर्डी रस्ता अक्षरश: पाण्याखाली गेला होता. या रस्त्याला जोडणाºया उपरसस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याम ...

उद्या नाशकातील शैक्षणिक संस्थांना सुटी, गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचे आदेश - Marathi News | A mass mobilization order to prevent holidays, rush to educational institutions in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या नाशकातील शैक्षणिक संस्थांना सुटी, गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचे आदेश

नाशिक - शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून त्यातच गोदावरी , नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी अशा सर्वच नद्यांना ... ...

गंगापूर धरण भरले ९३ टक्के, ४२ हजार क्युसेक विसर्ग सुरू - Marathi News | Gangapur dam is filled with 90 percent, 3,000 cusecs of water started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरण भरले ९३ टक्के, ४२ हजार क्युसेक विसर्ग सुरू

नाशिक- नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सार ...

नाशिक जिल्ह्यात कोसळधार - Marathi News | Nashik District | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात कोसळधार

हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गोदावरीसह अन्य नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...

गोदावरीचा रौद्रावतार... - Marathi News | Godavari's rainbow ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीचा रौद्रावतार...

गंगापूर धरणक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे अंबोली, त्र्यंबक भागातून मोठ्या प्रमाणात धरणात पाणी आल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी ५ हजार ८३० क्यूसेकपर्यंत विसर्ग सुरू होता, मात्र ...

ओझरखेड, तिसगाव जलसाठ्यात वाढ - Marathi News | Increase in Ozarkhed, Tisgaon Water Resources | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरखेड, तिसगाव जलसाठ्यात वाढ

गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ओझरखेड धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे, तर खेडगाव भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तिसगाव धरणात पाणी आले आहे. ...