लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सिन्नर : सरदवाडी रस्त्यावर आजिंक्यतारा हॉटेल व वृंदावननगर भागात चोरट्यांनी चार दुकाने फोडली. सुमारे १९ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. ...
काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे ...
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, राज्य विज्ञान गणित शिक्षण संस्था आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा येथील भिकुसा हायस्कूल येथे पंचायत समिती शिक्षण विभाग व सिन्नर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. ...
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आण िगाईड संस्थेतर्फे फेब्रुवारी २०१९ मध्ये काचुर्ली (ता.त्र्यंबकेश्वर) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात पाटोदा (ता.येवला) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे कु.राम बोन ...
घरापासून कोसो दूर असणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. या भावनिक प्रसंगाला मायेची सोबत करण्यासाठी बोपेगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सीमेवरील आपल्या या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवून त्यांच्या ...