नाशिक- गेल्या लोकसभा निवडणूकीत दिंडोरी मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसने पक्षातील निष्ठावान महिलेला उमेदवारी डावलून ज्या शिवसेनेच्या धनराज महाले यांन अल्पकाळात या पक्षाची साथ सोडली असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (दि. १६) मुंबईत शिवसेनेचे ...
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानात नाशिक जिल्ह्याला १ कोटी ९६ लाख ३० हजार ५८१ रोपे लागवडीचे लक्ष्य देण्यात आले होते. यापैकी बुधवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत जिल्ह्याचे वृक्षारोपण १ कोटी ७७ लाख ७२ हजार ७६३ पर्यंत पोहोचले. जिल्ह्याने राज्यात आघाड ...
गोदावरीला आलेला महापूर आणि सातत्याने होणाऱ्या पावसामुळे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, जाखोरी, हिंगणवेढा, लाखलगाव या ठिकाणी अनेकांचे नुकसान झाले. शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले, तर अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. ...
कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण केल्यानंतर या नाट्यगृहाकडील हौशी रंगकर्मींचा तसेच व्यावसायिकांचा कल वाढून उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षातील चित्र उलटेच असून नूतनीकरणानंतर वर्षभरात नाट्यगृहाच्या उत्पन्नात तब्बल २० लाख रुपये घटल्याचेच ...