बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजेशभाई गमजाभाई इंदाईत (३८, रा. मोरझिरा, ता. अहवा, जि. डांग) यास जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविल ...
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची नर्सरीमध्ये रोपे घेण्यासाठी झुंबड उडाली असून, टमाटा रोपांचा सर्वच ठिकाणी तुटवडा भासू लागला आहे. मध्यंतरी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात हवा शुध्द करणारे एअर प्युरिफायर यंत्र लावण्यात आले असून, उर्वरित दोन यंत्रे लवकरच लावण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. ...
चांगल्या सवयीने चांगले विचार समाजात रूजतात. समाज हा डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे एकसंधपणे बांधून राहिला पाहिजे. त्यासाठी एकतेची भावना समाजात असणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आ ...
अवकाशक्षेत्रात भारताकडून देदीप्यमान कामगिरी होत असतानाच या क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी असून, पालकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखड ...
नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा क्र ीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ आॅगस्टदरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
निफाड तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत वैनतेय विद्यालयाने प्रथम क्र मांक पटकावला. वैनतेय विद्यालयात तालुका विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ...