कीर्ती कलामंदिर या कथक नृत्य संस्थेतर्फे आयोजित पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सवाच्या पहिल्या पुष्पात नृत्यांगना स्वरा साठे हिने छलिया छेडे बासुरीया या ठुमरीवर अफलातून नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तीन दिवस रंगणाऱ्या या कार्यक्र मात यंदा बालमहोत ...
‘यदा कदाचित रिटर्न’ या नाटकाच्या नाशिक येथील प्रयोगाच्या निमित्ताने खंबाळे येथील आधारतीर्थ या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील बालकांच्या आश्रमाला दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य त्यांना मदत म्हणून देण्यात आले. ...
लाडक्या गणरायाच्या आगमनाला पंधरवड्याचा कालावधी शिल्लक असून, लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. पंचवटीतील मंडळांची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. सालाबादप्रमाणे छोट्या-मोठ्या मंडळांनी देणगी जमा करण्याबरोबरच मंडप उभा ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनांना दंड आकारताना भेदभाव करण्यात येत असल्याची तक्रार असून, आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम अधिक असल्याने बाहेरगावाहून खरेदीसाठी येणारे ग्राहक देवळाली कॅम्पला येण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे. ...
देशातील श्रद्धास्थान असलेले तुगलकाबाद येथील जगद्गुरू संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांचे मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल बहुभाषिक चर्मकार समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. भावस्पर्शी संगीत देणाऱ्या महान कलावंतांपैकी खय्याम हे एक होते. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. ...
‘श्रावणात सप्तसूर’ या अविस्मरणीय मराठी गीतांच्या सप्तसूर मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा हॉलमध्ये बालाजी म्युझिकल इव्हेंट आयोजित या मैफलीची सुरुवात गुपचूप गुपचूप या चित्रपटातील ‘पाहिले न मी तुला’ या गीतान ...
एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले त्वरित मिळावेत, अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. ...