जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे समाजाला योग्य दिशा देण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच राजकारणा ...
तालुकास्तरीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा युवा जागर महाराष्ट्र वर बोलू काही कनिष्ठ महाविद्यालयीन गट या स्पर्धा गुरुवारी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पीयूष लिंगायत, द्वितीय क्रमांक महेश महाले व तृतीय क्रमांक अक्षय देशमाने यांनी यश प्राप् ...
सटाणा येथे गुरुवारी झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गटात यश मिळविले. ...
आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो बागडलो व ज्ञान संपन्न केले या शाळेतील गुरुजनांमुळे जगातील प्रत्येक क्षेत्रात काम करू शकलो व त्या शाळेतील संस्कारामुळे समाजात आपले स्थान निर्माण करू शकलो अशा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा या वाक्याप्रमाणे जनता ...
भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी ...
टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून मातंग समाजबांधव उदरनिर्वाह करीत असल्याचे चित्र पांडाणे परिसरात दिसून येत आहे. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे बांधव सिमेंटच्या रिकाम्या गोण्या आणून त्या माध्यमातून चºहाट बनवितात. त्यानंतर ते बाजारात विकून चरितार्थ ...
एकेकाळी राजेशाही व जहागिरी उपभोगलेल्या देशमुख मराठा समाजातील महिलांना आजही अनेक प्रकारच्या सामाजिक बंधनात राहावे लागत होते. तथापि, सामाजिक कार्यकर्ते, सिन्नर तालुका देशमुख यांच्या पुढाकाराने व अध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांच्या ...
सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा स्मार्ट बनविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. बुधवारी लोकसहभागातून शाळेचे रूप पालटले असून, वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. ...