वृक्षप्राधिकरण समितीची अखेरीस महापालिकेने फेररचना केली असून, त्यात चार नगरसेवकांची नियुक्ती केली आहे. यात अजिंक्य साने, संगीता गायकवाड, नीलेश ठाकरे या भाजपाच्या, तर श्यामकुमार साबळे या शिवसेना नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे. ...
‘वाडा शिवार सारं वाड-वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई’ तझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेने, होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तींच्या भावार्थाला अनुसरून शहर व परिसरातील शेतकरी बांधवांनी बैल पोळा साजरा केला. ...
पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान तसेच नाशिकमध्ये वाहतुकीचा उडालेल्या बोजवाराचे भान ठेवत मानाच्या गणपतींमध्ये स्थान असलेल्या भद्रकालीतील साक्षी गणेश मंडळाने यंदा मंडप न घालता मंदिरालाच सजावट करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
रहिवासाच्या दृष्टीने शहर आदर्शवत राखणे हेच मोठे कार्य असून, नाशिक सिटीझन्स फोरमच्या वतीने हे काम अत्यंत प्रभावीपणे केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. ...
वेगवेगळ््या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून ८१ सीम कार्ड, १० मोबाईल,फिंगर प्रिंट स्कॅनर, १० हजारांची ...
वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून नाशकातील पाच महिलांसह देश-विदेशातील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तरुणाला नाशिक पोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे ...
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा कार्यविस्तार असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडल ...