लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा - Marathi News | blame game started in nashik after defeat of mahayuti in lok sabha election 2024 hemant godse targets chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही. ...

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.१.०० कोटी निधी वितरणास मान्यता - Marathi News | Approval of disbursement of funds of Rs.1.00 crore for Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.१.०० कोटी निधी वितरणास मान्यता

सन २०२४-२५ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, nanaji deshmukh krishi sanjivani yojana मुंबई यांना रु. १.०० कोटी (अक्षरी रुपये एक कोटी फक्त) निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ...

दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात  - Marathi News | Contaminated water supply issue in old nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात 

 जुन्या नाशकात मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाला याबाबत ... ...

Onion Issue : नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत झोल? नेमकं प्रकरण समजून घेऊया, वाचा सविस्तर - Marathi News | Latest news Corruption in NAFED and NCCF onion procurement says onion farmers see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत झोल? नेमकं प्रकरण समजून घेऊया, वाचा सविस्तर

Onion Issue : नाशिक (Nashik) जिल्ह्यात मागील काही महिन्यात लाखों मेट्रिक टन कांदा खरेदी (onion) करण्यात आला. मात्र.. ...

Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात दिलासा, वाचा आजचे सविस्तर कांदा बाजारभाव - Marathi News | Latest News 05 june 2024 Todays Onion Market price in market yards see onion bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात दिलासा, वाचा आजचे सविस्तर कांदा बाजारभाव

Onion Market : राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत एक लाख वीस हजार 82 क्विंटल ची कांद्याची आवक झाली. ...

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणांत 8.93 टक्के पाणी शिल्लक, आठ धरणे कोरडी  - Marathi News | Latest news nashik dam storage 8.93 percent water remaining in dams of Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणांत 8.93 टक्के पाणी शिल्लक, आठ धरणे कोरडी 

Nashik Dam Storage : नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 22.61 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

Todays Onion Bajarbhav : लोकसभा निकालाच्या दिवशी लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | latest news check red-summer onion market price bajarbhav on Lok Sabha result 2024 see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Todays Onion Bajarbhav : लोकसभा निकालाच्या दिवशी लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Todays Onion Rate : लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, हे पाहुयात.. ...

Loksabha Election Result : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कांदा ठरला जायंट किलर  - Marathi News | Latest News Loksabha Election Result 2024 BJP's defeat in Nashik and Dindori Lok Sabha due to neglect of onion issue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Loksabha Election Result : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कांदा ठरला जायंट किलर 

Nashik Loksabha Election Result 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष मतपेट्यांमधून दिसून आला.  ...