मेशी : चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी मेशी पाझर तलाव नं. १ टाकण्यसाठी बुधवारी दि. ११ सप्टेंबर रोजी मेशी गाव बंद करून देवळा -सौंदाणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ...
नांदूरवैद्य : जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी बालकल्याण विभागाच्यावतीने पोषण आहार अभियान राबविण्यात येत असून लोहशिंगवे येथे या अभियानास प्रारंभ करण्यात आला. ...
देवळा : येथील बसस्थानकावर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा वेढा बसस्थानकाला पडत असल्यामुळे बसस्थानकात येणार्या व जाणाऱ्या बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिवहन विभागाने याबाबत योग्य ती ...
प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासह हाविद्यालयांमधील उपाहारगृहांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांन ...
गणेशोत्सवाचे मंगळवार (दि.१०) पासून अखेरचे तीन दिवस शिल्लक राहणार आहे. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने देखावे मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. ...
माता-पित्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांच्या गुरुजनांनी केलेले संस्कार हेच कायमस्वरूपी टिकतात आणि त्यातून सुदृढ भावी पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. ...