निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० क ...
ग्लोरिअस गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत डॉ. कविता देवरे ‘मिसेस महाराष्टÑ’, तर हर्षा बाफना ‘मिस महाराष्टÑ’ विनर ठरल्या आहेत. मराठी अभिनेत्री वृषाली हटाळकर यांच्या हस्ते स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. ...
नाशकातील एसएमआरके महिला महाविद्यालयात यावर्षी १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव रंगणार आहे. या क्रीडा महोत्सवात बेसबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, ज्युडो, तायक्वांदो आदी क्रीडा प्रकारांबरोबर प्रश्नमं ...
ब्राह्मणगाव : येथील रमेश नानाजी अहिरे यांचे शेतातील चंदनाची दोन मोठी झाडे चोरट्यांनी लंपास केली असून हा प्रकार नेहमीचाच झाल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...
वणी : दर नियंत्रण करण्यासाठी कांद्यावर निर्यात मुल्य व लेटर आॅफ क्र ेडीट अशा बाबी सरकारने नियमानूकुल केल्याने चोवीस तासातच कांदा दर घसरल्याने उत्पादक अस्वस्थ झाले आहेत तर व्यापारी वर्गानेही वेट अँड वॉचची भुमिका घेतल्याने खरेदी विक्र ी व्यवहार प्रणाली ...
मागील तीन दिवसांपासून शहारात संततधार पावसामुळे पांडवलेणी परिसर हिरवाईने नटला आहे. आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली ... ...
सांगळे शिवसेनेच्या व कोकाटे भाजपाच्या असल्याने सभेतील ‘खुर्ची’ वादाकडे मैत्रिपूर्ण लढत म्हणूनही कोणी पाहिले असले तरी, सिन्नर तालुक्यातील आगामी राजकीय सत्तासोपानाची खुर्चीवर डोळा ठेवून खेळलेली ती खेळी आहे हे लपून राहिलेले नाही. ...