सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथील प्राथमिक शिक्षकाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस टू इन वन प्रिंटर भेट तसेच सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून शाळेस ग्रंथालय पुस्तके व शैक्षणकि साहित्य भेट देण्यात आली. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून केलेली सुरुवात, जिजाऊंची शिकवण, अफजलखान भेट, पन्हाळ्याहून सुटका, संभाजी महाराजांचा संघर्ष अशा विविध प्रसंगांचा इतिहास पोवाड्यातून शाहीर स्वप्निल डुंबरे यांनी सादर केला. शेतकरी आत्महत्या, समाजातील कुप्रथांवर प्रब ...
‘‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे’’ निसर्ग राणीच्या या सुंदर कलाकृतीचे वर्णन करण्यापासून लहानगेसुद्धा मागे राहिले नाही. निमित्त होते विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित निसर्ग चित्रकला कार्यशाळेचे. ...
जुनी शेमळी : गणेश विसर्जनानंतर भाद्रपद महिन्यात घरोघरी गुलाबाईची स्थापना केली जाते. साधारणपणे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तर काही ठिकाणी पंधरा दिवस गुलाबाईची स्थापना केली जाते. शनिवारी कसमादेत उत्साहात गुलाबाईची मनोभावे स्थापना करण्यात आली. ...
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर या हंगामात अधिक पाऊस झाल्याने वातावरणात अधिक बाष्पनिर्मिती होऊन डावणी आणि भुरीसह विविध कीटक आणि अळी नियंत्रणाचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकºयांनी छाटणीनंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी जैविक औषधांचा व द्राक्षनिर्यासाठ ...
शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तर काहींच्या भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी ...