उमराणे : थकीत शेतकऱ्यांचे पैसे मिळवुन देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असल्याचे लेखी आश्वासन देवळ्याचे सहाय्यक निबंधक व उमराणे बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांनी दिल्यानंतर प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने उपोषण दुसºया दिवशी मागे घेण्यात आले. ...
देवळा : तालुक्यातील दहिवड गावात व परिसरात सिंगल फेज वीजपुरवठा नियमित सुरू करण्यासाठी सरपंच आदिनाथ ठाकूर यांनी मंगळवार ( १७) रोजी वीज उपकेंद्रासमोर उपोषण केले. ...
तपोवनमधील साधुग्रामच्या जागेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.१९) सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर सभास्थळावर मंगळवारपासूनच सुरक्षा यंत्रणांनी सूक्ष्म नजर केंद्रित केली आहे. मंगळवारी सायंकाळी दोन हेलिकॉप्टरद्वारे तपोवन-साधुग्राम परिसराव ...
मनमाड : शहरातील गोरगरीब जनतेला गेल्या अनेक दिवसांपासून रॉकेल मिळत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. रॉकेलच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात आले. ...
राज्यातील दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहोचाव्यात तसेच २०१६च्या दिव्यांग हक्क अधिनियम कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यांसह इतर प्रमुख मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.१७) बागलाण तालुका प ...