गेल्या चार दिवसांत शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, अचानकपणे शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने शहराचे कमाल तापमान रविवारी (दि.२२) थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचले. ...
कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदे एकतर्फी असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या कायद्यात पुरुष हक्कांचा विचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून महिलांकडून त्या कायद्यांचा गैरवापर करणे थांबेल, अशी मागणी करत वास्तव फाउंडेशन मुंबईच्या संस्थेच्या कार्यकर्त ...
‘दार उघड बये दार उघड’ अशी साद आई जगदंबेला नाशिकच्या भूमित घालताच अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत विजयश्री खेचून आणली व राज्याच्या विधीमंडळावर खऱ्या अर्थाने भगवा फडकला. ...
कोणत्या न्यायालयात किती खटले प्रलंबित आहेत? त्यांची सध्याची स्थिती काय आहे? त्यांच्याबाबत काही समेटाचे प्रयत्न सुरू आहेत का? खटल्यांचे कामकाज कोण पाहत आहे? त्यांचे शुल्क किती? त्याबाबतच्या समितीची बैठक होते का? विद्यमान कार्यकारिणीतीलच काही सदस्य त्य ...
उठाण, पेशकार, कायदे, रेले, तुक डे, चलन चक्रदारांसह पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील स्वतंत्र वादनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पवार तबला अकादमीतर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित तबलाविष्काराचे. ...