गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यास संंचलित व्यंकटेश बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव आणि पद्मावती मंदिराच्या नवरात्रोत्सवाचे आयोजन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे. हा ब्रह्मोत्सव २९ सप्टेंबरपासून तर १३ आॅक्टोबरपर्यंत मंदिरात सुरू राहणार आहे. ...
ट्रॅव्हल व्यावसायिकांच्या तान (ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन) या संस्थेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी राजेंद्र बकरे यांची तर उपाध्यक्षपदी सागर वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. ...
सिन्नर येथील चांडक कन्या विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक व अलाहाबाद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामानाने शाळेत हसत खेळत विज्ञान व थ्रीडी नभांगण हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. ...
येवला येथील क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्र ीडा स्पर्धेत जळगाव नेऊर येथील जनता विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्र ीडाप्रकारांत यश मिळवले. यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. ...
आपण तर कान,नाक,डोळे या सगळ्या इंद्रियांनी धडधाकट आहोत पण ज्यांच्या जगण्यातच कशाची तरी उणीव आहे. अशा मूकबधिर विद्यार्थ्यांचे जगणं कसं हे समजून घेताना बाभूळगाव येथील एस.एन. डी. इंग्लिश मीडियम पिब्लक स्कूलच्या शिक्षकांचे या कर्णबधिर विद्यार्थ्यांशी भावि ...