ब हुतेक सन १९९५ ची ती निवडणूक असेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. त्यावेळी रिंगणात मुरलीधर माने, डॉ. दौलतराव आहेर हे मातब्बर उमेदवार होते. त्यांचे कार्यकर्ते ठरलेले, त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकत्यांचा गोतावळा मोठा होता. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला असून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पथकाची नियुक्ती करून काळा पैसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती नागपूरचे मुख्य आयकर संचालक (शोध) जयराज काजला यांनी पत्रकारांना दिली. ...
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानासाठी सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे हे आता तळमजल्यावर आले आहेत. ...
दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर भूमिगत नाल्याला पडलेले भगदाड बुजविण्याच्या कामाला पावसामुळे व्यत्यय येत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. देवळाली मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात होणार असल्याने गैरसोय होण्याची शक् ...
गावात गेल्या आठ महिन्यांपासून नूतन ग्रामपंचायत वास्तूचे काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे काम रखडल्याचा ग्रामपंचायत सदस्यांनी आरोप केला आहे. ...
आठ दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. ...
राज्य परिवहन महामंडळाची शहरातील बसस्थानके खड्डे आणि चिखलात हरविली आहेत. नियमित देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने किंवा अत्यंत सुमार कामांमुळे पावसाळ्यात बसस्थानकांत खड्डे पडतात आणि संपूर्ण स्थानके खड्ड्यात हरवून जातात. ...