लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

शेतकऱ्यांना आता डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे उतारे ! - Marathi News | Farmers now have seven excerpts from digital signatures! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना आता डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे उतारे !

घोटी : ग्रामीण भागासह शहरी भागात आपल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवणाºया शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शुक्रवारपासून राज्यातील जनतेला १ कोटी ६७ लाख डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे ...

सप्तश्रृंगगडावर उद्यापासून आदिमायेचा जागर - Marathi News | Adimai's awakening from today on the Saptashringa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रृंगगडावर उद्यापासून आदिमायेचा जागर

कळवण : उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास रविवार (दि. २९) पासून सुरु वात होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

द्राक्षबागा ‘डावण्या’च्या कचाट्यात - Marathi News |  The vineyard 'left' in the bowl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षबागा ‘डावण्या’च्या कचाट्यात

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, रूई, धारणगाव परिसरामध्ये द्राक्षबागा छाटणीला वेग आला आहे. ...

वणी येथे ९० हजारांचा गुटखा जप्त - Marathi News |  Gutkas worth 90 thousand seized at Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी येथे ९० हजारांचा गुटखा जप्त

वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावरील वजनकाट्यालगत असलेल्या झोपडीत विशेष पोलीस पथकाने धाड टाकून ९० हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ...

वणीत दोन दिवसात दहा हजार क्विंटल कांदा आवक - Marathi News | Ten thousand quintals of onion arrives in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत दोन दिवसात दहा हजार क्विंटल कांदा आवक

वणी - उपबाजारात गुरु वार व शुक्र वार या दोन दिवसात दहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. गुरुवारच्या तुलनेत ... ...

साळबारीत रस्ता खचल्याने वाहतूक बंद - Marathi News |  Traffic closed due to paved road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साळबारीत रस्ता खचल्याने वाहतूक बंद

कळवण :- तालुक्यातील दरेगाववणी ते बिलवाडी सहा कि.मी अंतर असलेल्या रस्त्यावरील साळबारीतील मोरीलगतचा रस्ता खचल्याने गेल्या चार पाच दिवसापासून वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली आहे. ...

दिंडोरी दुसरी बारामती; राष्ट्रवादीची कसोटी, शिवसेनेत चुरस, कोण तोडणार शिवबंधन? - Marathi News | Vidhan Sabha 2019 : Dindori is second Baramati; NCP test, Shiv Sena crush, who will break Shivbandhan? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी दुसरी बारामती; राष्ट्रवादीची कसोटी, शिवसेनेत चुरस, कोण तोडणार शिवबंधन?

दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. ...

कांद्याला बरे दिवस येताच, केंद्रीय पथक चौकशीला दाखल, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल - Marathi News | onion price up, Central squad lodges inquiry, agitated farmers question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याला बरे दिवस येताच, केंद्रीय पथक चौकशीला दाखल, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

देशांतर्गत मागणी वाढलेली असल्याने मागील आठवड्यात बाजार समित्यांमध्ये कांद्याला ५१०० रुपयांपर्यंत उंच्चाकी भाव मिळाला. ...