लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मनसेचा निवडणूक लढविण्याचा फैसला सोमवारी - Marathi News | MNS to contest elections on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेचा निवडणूक लढविण्याचा फैसला सोमवारी

राज ठाकरे यांच्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरेल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी मनसे कॉँग्रेस आ ...

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याने सेनेच्या इच्छूकांना बूस्ट - Marathi News | Uddhav Thackeray rally boosts Sena's aspirations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याने सेनेच्या इच्छूकांना बूस्ट

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तय ...

शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे व्हॉलीबॉल संघ राज्यपातळीवर - Marathi News | Sharad Pawar International School's volleyball team at state level | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे व्हॉलीबॉल संघ राज्यपातळीवर

कळवण : जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत शिवाजी स्टेडीयम नाशिक येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघानी विभागीय पातळीवर चमकदार खेळ करीत वर्चस्व र ...

दिशादर्शक फलक लावण्याची मागणी - Marathi News |  Demand for directional paneling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिशादर्शक फलक लावण्याची मागणी

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे माध्यमिक विद्यालयाजवळ असलेला दहिंदुला व डांगसौंदाणे जाणारा रस्ता तसेच जोरणगावाकडून समोर कपालेश्वर, पठावाकडे जाणार रस्ता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावा नविन येणारे वाहन धारक यांची ही दिशाभुल होत आहे. ...

पेठ नजीक ४४ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha worth Rs. 5 lakh seized near Peth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ नजीक ४४ लाखांचा गुटखा जप्त

पेठ : स्थानिक गुन्हे शाखेच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत पेठ तालुक्यातील सावळघाटानिजक गुजरातकडून नाशिककडे येणारा आयशरमधील विमल कंपनीचा तब्बल ४४ लाख ४० हजार रूपये किमतीचा गुटखा पकडण्यात आला असून यानिमित्ताने गुजरात राज्यातून अवैद्यरित्या अंमली पदार ...

देवगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | Thieves smoke in Devgaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

देवगाव : गेल्या आठवड्यापासून देवगावसह परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. ...

पितरांच्या स्मरणार्थ पिंडदानासाठी गोदाघाटावर गर्दी - Marathi News | Crowds at Godaghat for Father's remembrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पितरांच्या स्मरणार्थ पिंडदानासाठी गोदाघाटावर गर्दी

भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृपक्षाचा सर्वपित्री अमावास्येला समारोप होत असल्याने आपल्या पितरांचे स्मरण करून पिंडदान करण्यासाठी देशभरातील भाविकांनी शनिवारी (दि.२८) सकाळपासून गोदाघाटावर रामकुंड परिसरात गर्दी केली होती. ज्या पितरांच्या मृत्यूची तिथी निश्चि ...

शेतकऱ्यांना आता डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे उतारे ! - Marathi News | Farmers now have seven excerpts from digital signatures! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना आता डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे उतारे !

घोटी : ग्रामीण भागासह शहरी भागात आपल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवणाºया शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शुक्रवारपासून राज्यातील जनतेला १ कोटी ६७ लाख डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे ...