येत्या दोन आॅक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच रेल्वे प्रशासनाने मनमाड रेल्वे स्थानकावर बसवलेल्या प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिन चा शुभारंभ मध्य रेल्व ...
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भवानी माता मंदिरासमोरील गाळ काढण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त येथे नऊ दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. ...
ओझरटाऊनशिप : गेली ३४ महिने प्रलंबित वेतन कराराच्या मागणीसाठी आॅल इंडिया एचएएल को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने १४ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे. लखनऊ येथे झालेल्या कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
पांडाणे - साडेतिनशक्ती पिठापैकी आदयपिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात मंगळवारी सकाळी दहा वाजता महापुजा करण्यात आली . मंगळवार असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे. ...
लासलगाव : सोशल मिडियाच्या माध्यमातून आई-वडिलांपासून दुरावलेल्या जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथील एका मुलाला अवघ्या बारा तासात शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
चांदवड: तालुक्यातील काजीसांगवी येथील पोलीस पाटील दिपक ठाकरे यांनी उत्पन्नाच्या दाखल्यावरील उत्पन्न कमी न लावल्यामुळे तलाठी मिलींद गुरूबा यांना बेदम मारहाण केली अशी फिर्यÞाद गुरु बा यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी दिपक ठाकरे यांच्याविरो ...
सिडकोच नव्हे तर शहरातील महावितरणच्या वीजतारा भूमिगत करण्याची जबाबदारी असतानादेखील अनेक वर्षांपासून ही कार्यवाही थंड बस्त्यात आहे. विशेष म्हणजे सिडकोसह अनेक भागांत दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने यापूर्वी नगरसेवकांच्या आग्रहाखातर सिडकोत स्वखर्चाने ता ...