नाशिक : ‘मुथूट’ दरोड्यातील चौथा संशयित दरोडेखोर सुभाष केसरी गौडला (३३, रा. मूळ उत्तर प्रदेश) हरियाणा राज्याच्या फरिदाबादमधील एका औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या झोपडपट्टीमधून गुन्हे शाखा युनिट-१च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोक ...
पांडाणे -साडेतिनशक्ती पिठापैकी आद्य पिठ संबोधले जाणाऱ्या सप्तशृंगी देविचा शारदीय नवरात्र उत्सवात गुरूवारी सकाळी नऊ वाजता ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा करण्यात आली . ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील मोरे नगर परिसरातील प्लास्टिक पिशव्यांच्या दुकानांवर ग्रामपंचायतीच्यावतीने गुरूवारी प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली असून तीन लाखांच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. ...
नाशिक : विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे मोर्चे आता ज्येष्ठ नागरिकांकडे वळाले आहेत. लोकप्रतिनिधी ज्येष्ठांना गाठत त्यांच्या पाया पडत आम्हालाच मत द् ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या काळात होणारा मद्याचा वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गुजरात राज्यातून येणाºया मद्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे डांग आणि बलसाड येथील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, प्रत्येक मतदारसंघात नाराजीचा सूर उमटू लागला असून, अपेक्षेनुसार तिकीटवाटप न झाल्याचा मुद्दा पुढे करून इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारले आहे. स्वपक्षीय उमेदवारांविरोधात ...