नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, अंबड व गंगापूर परिसरातून प्रत्येकी एक अशा दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेºया घेऊनही जिल्हा भरातील सुमारे तेराशे विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले आहे. ...
वणी : ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर सहाव्या माळेला जोरदार पाऊस झाल्याने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले तर व्यावसायिकांचीही तारांबळ ... ...
देवळा : तालुक्यातील मटाणे गावात बेवारस फिरणाऱ्या एका मनोरु ग्ण महिलेच्या कुटुंबियांचा तातडीने शोध घेउन तिला त्यांच्या स्वाधीन करु न देवळा पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. ...
नाशिक : निवडणूक ड्यूटी असलेले कर्मचारी वैद्यकीय कारण पुढे करीत निवडणूक ड्यूटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत असून, प्रसंगी वैद्यकीय दाखलादेखील सादर करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशा कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांची सत्यता पडता ...
नाशिक : भाजप आणि शिवसेनेची राज्यात युती झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्थानिक पातळीवर राजी-नाराजीचे नाट्य कायम असून, गुरुवारी (दि. ३) नाशिक शहरात भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते अथवा एकही नगरसेवक हजर नव्हता. केवळ खासदार हेम ...