पांडाणे : गडावरील सप्तशृंगीमातेची नवव्या माळेची महापुजा सोमवारी मुंबई येथील संजीव प्रभाकर सरनाईक व मेघा बर्डे पवार व सहपरिवार यांच्या हस्ते करण्यात आली. ...
कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी दसराच्या पार्श्वभुमिवर आपटयाच्या पानांवर मतदान जनजागृती विषयक संदेश लिहून त्याचे वाटप करत आर्वजुन मतदान करण्याची विनंती केली आहे. ...
नाशिक : विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकूण १८.८६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली, तर या पावसामुळे काही नद्यांना पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्य ...
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी (दि. ७) होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे अंतिम क्षणी कोण कुणासाठी माघार घेणार आणि पक्षीय पातळीवरून कोणत ...
पेठ : जिल्हा क्रि डा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा शालेय क्र ीडा स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनशेत ता. पेठ येथील विद्याथ्यांनी सुयश संपादन केले असून या शाळेतील सहा खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे. ...
नाशिक : शहरात सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजतारांवर झाडांच्या फांद्या पडून वीजयंत्रणा विस्कळीत झाली. ... ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून महाविद्यालयीन तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला जात असून, महाविद्यालयांमध्ये ‘सेल्फी ... ...