नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली, बेलगाव कुर्हे, गोंदे दुमाला आदी भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ...
कवडदरा (इगतपुरी) : गेल्या आठवडाभरापासून उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही प्रमाणात पाऊसही थांबला आहे. तरी हवामान खात्याकडून परतीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात दररोज बदल होताना दिसत असून गेल्या दोन दिवसापासून अचानकपणे उष्णतेचे ...
जागावाटपात नाशिक पश्चिमची जागा न सुटल्याने शिवसेनेच्या साडेतीनशे पदाधिकारी आणि ३४ नगरसेवकांनी मंगळवारी (दि. १५) राजीनामे दिले असून, त्यामुळे शिवसेनेबरोबरच भाजपलादेखील धक्का बसला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचल्यानंतर त्यांन ...
नि वडणुका म्हटल्या की बहुतांशी लोकांचा जणूकाही पैसे उकळण्याचा उद्योगच असतो. या काळात पैसे कसे कमवावेत त्याचे नानाविध फंडे त्यांच्याकडे तयार असतात. काहीही निमित्त सांगून ते पैसे पदरात पाडतात आणि रात्रीच्या खाण्या-पिण्याची सोय करतात. ...
आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार-आमदार जरी जनतेतून निवडून आले, तरी उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवितात. काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर् ...
निवडणुकीच्या अंतिम पर्वात शक्य ती सर्व माध्यमे वापरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट उमेदवारांनी ठेवले आहे. त्यामुळे आता लॅँडलाइन तसेच भ्रमणध्वनींवर फोन करून उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवाराचे नाव, चिन्ह सांगून मतदान करण्याची विनंती करीत आह ...