दि आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात श्रीश्री रविशंकर यांच्या उपस्थितीत ‘भाऊबीज, दीपावली मीलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी तपोवन येथील २० एकर जागेत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी २० हजा ...
अध्यात्माला जोड लागते ती गीतसत्संगाची. यामुळेच भाविकांच्या मनाचा ठाव घेणारी गाणी आणि त्यातून निर्माण होणारे आध्यात्मिक वातावरण तसेच त्यातून सुरांचा मागोवा घेत तल्लीन होणारे भाविक, गीतांच्या माध्यमातून सत्संगाचे मिळणारे ज्ञान अशा सुरेल मैफलीने प्रसिद् ...
राज्याच्या राजकारणात स्वत:ची मातब्बरी राखून नेतृत्व सिद्ध केलेल्या छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. ...
विधानसभा निवडणुकीसाठी शहरात सोमवारी (दि.२१) मतदान व गुरु वारी (दि.२४) मतमोजणी होणार आहे. यामुळे शहर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. वाहनचालकांना मतमोजणी परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, ...
विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे, तालुका पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी खामगाव पाटी, अंकाई बा ...
: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील पाच जणांवर तालुकाबंदीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कालावधीत मनमाड शहर व परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली. ...
शेलबारीजवळ बस उलटल्याने १७ प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१९) घडली. सुदैवाने जीवितहानी टळली. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास नरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य करून इतर प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढले. ...
लोकशाहीचा उत्सव सोमवारी (दि.२१) राज्यात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव अर्थात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात सर्वत्र निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात आयुक्तालय हद्दीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (स ...