Nashik Vidhansabha Election 2019 प्रतीस्पर्धी योगेश घोलप यांना ३५ हजार मते मिळाली आहे. ३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. मोजणीच्या अखेरच्या चार फे-या शिल्लक आहे. ...
Igatapuri-Tambak vidhansabha Election results इगतपुरी - इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघात कॉँग्रसचे हिरामण खोसकर यांनी सुमारे ३१ हजार मतांनी आघाडी घेत विजय मिळविला. त्यांनी विद्यमान आमदार निर्मला गावित यांचा पराभव केला. ...
Maharashtra assembly election 2019 बागलाण (नाशिक) : बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे सुमारे ३३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्टÑवादीच्या आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव केला. ...
Maharashtra assembly election 2019 बागलाण (नाशिक) : बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे सुमारे ३३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्टÑवादीच्या आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव केला. ...
Nashik-Malegaon outer मालेगाव बाह्य (नाशिक)- मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री दादा भुसे २१,९१३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर कॉँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे यांचे आव्हान आहे. ...
nashik vidhansabha election results 2019 नाशिक- नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचा सर्वाधिक मोठा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या देवळाली मतदार संघात या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात त्यांचे आम ...
vidhansabha election results2019 नाशिक- राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे येवला मतदार संघातून आघाडीवर असले तरी त्यांचे पुत्र आमदार आमदार पंकज भुजबळ हे पिछाडवीर आहेत. ...
nashik vidhansabha election results 2019 नाशिक- राज ठाकरे यांनी नाशिकवर विशेष स्नेह असल्याचे सांगितले असले तरी नाशिक मध्ये प्राथमिक फेरीत कोणत्याही मतदार संघात मनसे आघाडीवर नाही. त्यामुळे नाशिकमध्ये मनसे भोपळा तरी फोडणार काय असा प्रश्न निर्माण झाला आ ...