पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले. ...
शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शेल्टर प्रदर्शनाला नाशिक शहर व जिल्ह्यासह संपूर्ण उत्तरमहाराष्ट्र व मुंबई पुण्यातील सुमारे साठ हजारहून अधिक नागरिकांनी हजेरी लावून आपल्या स्वप्नातील घराच्या विविध पर्यांची चाचपणी केली. तर सुमारे पाचशे ग्राका ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील मुकणे शिवारात असलेल्या वनकक्ष क्रमांक २२६ मधील डोंगरावरील २६ हेक्टरवर पसरलेल्या वनक्षेत्रात रविवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. ...
कोणाच्या निषेधासाठी नव्हे तर पुस्तकांसारख्या सर्वोत्तम मित्राच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या अनोख्या ‘बुक मार्च’ने रविवारी सकाळी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या अकराव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ...
नाशिक : महाराष्ट्र -गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा, उंबरठाण या वनपरिक्षेत्रांमधील वनसंपदेवर गुजरातस्थित तस्करटोळीने पुन्हा वक्रदृष्टी ... ...
जाचक नियमावलीतील अडचणी, आॅटो डीसीआर आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे सावट यातून बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहेत. इतकेच नव्हे तर देशात टू टियर सिटीजमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात विशेषत गृह विक्रीत सर्वाधिक २५ टक्के वाढ नाशिकमध्ये झाल्याचा एका संस्थेचा अहवाल ...