सिडको : नाशिक शहरातील एलईडी बसविण्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद सिडकोत उमटले असून, प्रभाग २९ मधील विद्युत समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या सोडवित नसल्याचा राग आल्याने भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी थेट विद्युत विभागाच्या दालनाला ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने पेस्ट कंट्रोलचा ठेका काढताना तीन वर्षांत थेट वीस कोटी रुपयांची वाढ झाल्याने यासंदर्भात आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात आयुक्तांना सादर केला जाणार आहे. १९ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा पूर्वीचा ठेका आत ...
नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘माहा’ चक्रीवादळाचा धसका अनेक जिल्ह्यांनी घेतला आहे. अतिवृष्टी, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागलेल्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य ...
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशाने कंपाउंडिंगची योजना बारगळली असताना दुसरीकडे मात्र हीच प्रकरणे हार्डशिपमध्ये दाखल करून घेणे महापालिकेच्या पथ्यावर पडले आहे. नियमित विकास शुल्क, दंड आणि हार्डशिप या प्रकारांमुळे आॅक्टोबर अखेरीसच महापालिकेवर खऱ्याअर्थान ...
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना बांधावर मदत दिली पाहिजे, असे मत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. ...
देशमाने : येवला तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीसह खरीप पिकांची धूळधाण झाली असून, देशमाने येथील गोई नदीला आलेल्या पुरामुळे नदीचा भूभाग खचला आहे. चुकीच्या बांधकामाचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याची तत्काळ चौकशी करुन संबंधिता ...