ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जिल्हा न्यायालयाच्या जुन्या बार लायब्ररीच्या जवळ वकिलांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने स्त्री-पुरूष वकील उपस्थित होते. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांना या पावसाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. ...
सिन्नर : येथील बसस्थानकात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वृध्दाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. सामनगाव-एकलहरे येथील रहिवासी बाजीराव ... ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील घरकुल अनियमितता असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्र ारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून संबंधितांना चौकशी करु न निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
सटाणा : शेकडो शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्च करून पिकविलेल्या द्राक्ष पिकाचे शंभर ,सव्वाशे रु पयांनी सौदे झालेले .....डाळिंब देखील बांधावर शंभर रु पये किलोने विकले जात होते .मका ,बाजरी,सोयाबीन ,भात ,नागली ,भुईमुग काढणीवर आलेले पिक पाहून गेल्या तीन वर्ष ...
दिंडोरी : यंदा सलग सुरू असलेल्या पावसाने व गेल्या पंधरवड्यातील परतीच्या पावसाने निम्म्याहून अधिक जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात परराज्यातून होणाऱ्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी नियुक्त केलेल्या भरारी पथकांवरच मंगळवारी पहाटेच्या सुमारास मद्य तस्करांनी सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना सुरगाणा ताल ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे भटक्या जखमी गायीची शुश्रूषा करून पशुवैद्यकीय अधिकारी व जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भूतदयेचे दर्शन घडविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...