कळवण-: येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवाणे पंचायत समतिी गणाच्या सदस्य मीनाक्षी शिवाजी चौरे तर उपसभापतीपदी कनाशी पंचायत समिती गणाचे सदस्य विजय दत्तात्रेय शिरसाठ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात झाली. ...
नांदगाव : पंचायत समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब हिरे व उपसभापतीपदी सुशीला नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला व हार गुच्छ देऊन दोघांचा सत्कार केला. ...
घोटी : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी खेड गणाच्या सदस्य जया रंगनाथ कचरे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे तर उपसभापतीपदी वाडीव-हे गणाच्या सदस्या जिजाबाई राजाराम नाठे यांची निवड झाली. ...
राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता. ...
महाराष्ट पोलीस दलाचा वैभवशाली इतिहास सदैव स्मरणात ठेवून निष्ठा व प्रामाणिकपणा जोपासून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन कर्तव्य बजवावे. कठोर परिश्रमानंतर तुम्ही कमाविलेल्या ‘खाकी’वर उभ्या आयुष्यात कलंक लागू देऊ नका, तसेच खादीवर्दीचे पावित्र्य जप ...