अयोध्येतील संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालय शनिवारी सकाळी निकाल देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हाभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणांसह चौकाचौकांत कडेकोट पोलीस बंदोब ...
मत्स्य व्यवसाय करण्यासाठी केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड ही सुविधा मंजूर करून दिली असून, संबंधितांनी जवळच्या राष्टÑीयीकृत बॅँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
ग्राहकांना विहित मुदतीत वीज देयकांचे वाटप न करणाऱ्या ठेकेदाराचा प्रताप समोर आल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संबंधित ठेकदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत ग्राहकांना वीज देयके न देण्याचा प्रकार यापूर्वीही घडला अ ...
केंद्र शासनाने प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केल्यानंतर शहराची हवा शुद्ध करण्यासाठी अभियान राबविण्याची तयारी सुरू असतानाच दिवाळीत मात्र फटक्यांचा जोर यंदा कमी असल्याने वायुप्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा म ...
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, आर्थिक मंदी, बॅँकांची दिवाळखोरी व वाढती महागाईच्या निषेधार्थ शुक्रवारी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. देशातील आर्थिक ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दि. १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येणार आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विनाअनुद ...
देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल ऑफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून ...
पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा स ...