विभागीय क्रिकेट सामन्यात कळवण येथील संघाला नमवून सेंट लॉरेन्स संघाने विजय मिळवित संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या विजयामुळे सेंट लॉरेन्स शाळेचा संघ चौऱ्यांना राज्यस्तरावर निवड झाली असून, यामुळे लॉरेन्स शाळेच्या यशात आणखी एक भर पडली आहे. ...
येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शेतात उभी असलेली सर्वच पिके पाण्यात सडली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून, तीनशे बहात्तर बिगर विमाधारक व चौदा विमाधारक खाते ...
नाशिक- रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा प्रश्न नवा नाही. हा रोजीरोटीचा भाग असल्याने खरे तर हा सामाजिक प्रश्न आहे. सर्वाेच्च न्यायालयामुळे फेरीवाला धोरण आले, त्यातून अनेक संकल्पना पुढे आल्या परंतु हे सर्व कागदावरच! नाशिकमध्ये अनेक फेरीवाला क्षे ...
नाशिक- इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ या पर्यटन विषयक प्रदर्शनात महाराष्टÑ पर्यटन विभागाने सहभागी नोंदविला. या स्टॉल्सला प्रदर्शनातं आलेल्या जगभरातील पर्यटक आणि पर्यटक संस्थांनी भेटी देऊन महाराष्टÑातील पर्यटनाविषयची माहिती ...
अयोध्या प्रकरणी न्यायालयाकडून कोणत्याही क्षणी निर्णय जाहीर होण्याची व निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊन पोलीस प्रशासनाकडून दोन्ही समाजांत सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी शांतता कमिटी, मोहल्ला कमिट्यांच्या बैठका बोला ...
सिन्नर तालुक्यातील डुबेरे परिसरात परतीच्या पावसाने पिकांना जोरदार फटका दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून शासकीय यंत्रणांकडून युद्धपातळीवर पंचनामा करण्यात येत आहे. ...