मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
पोटदुखीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका युवकाला शुक्रवारी (दि.८) सीबीएसजवळील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अरुण गोपाळ कंक या रुग्णाचा (३६, रा. गणेशवाडी) सोमवारी (दि.११) मृत्यू झाला. ...
गावातील मुंगसरा-गिरणारे रस्त्यावर झालेल्या अपघातात जलालपूर येथील एका तीस वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास घडली. ...
रामशेज येथील किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या श्रमदानातून किल्ल्यावरील बुरुजांची तसेच नैसर्गिक बारवांची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. किल्ल्यावर डागडुजी करताना कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छताही केली. ...
हिरावाडीतील शिवमल्हार सेवाभावी संस्था खंडेराव महाराज यात्रोत्सव समितीची बैठक गुरुवारी (दि.७) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीत आगामी चंपाषष्टीनिमित्ताने आयोजित यात्रोत्सवाबाबत सविस्तर चर ...
ग्रंथालय भारती या ग्रंथालय, वाचक, प्रकाशक, कर्मचारी या सर्वांसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारे संस्थेतर्फे अरविंद शंकर नेरकर स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावाना यांना कोल्हापूरचे करवीरनगर वाचन मंदिर येथे सुधीर बोधन ...
नाशिक आणि सिन्नरला जोडणारा भगूर येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपासून लोकार्पण सोहळ्याअभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सदर पुलाचे काम पूर्णत्वात आले असले तरी उद्घाटनाचा मुहूर्त नसल्याने पुलाचा वापर होऊ नये म्हणून पुलाच्या मार्गावर टाकलेले ...