कोणत्याही कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करण्याची ताकद स्मार्ट गर्ल कार्यशाळेत आहे. विभागातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवावा व सशक्त समाजनिर्मितीकरिता कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, ...
नाशिकच्या पुरातन आणि वारसा मंदिरांमध्ये श्री सुंदरनारायण मंदिराचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने आता केंद्र सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर पुन्हा प्रारंभ करण्यात आला ...
दोन वर्षांपासून शंकराचार्य न्यासतर्फे कुर्तकोटी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे यावर्षीही या संगीत महोत्सवाचे आयोजन १६ व १७ नोव्हेंबरला करण्यात आले असल्याची माहिती कुर्तकोटीचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बापू जोशी यांनी दिली. शंकर ...
नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी अखेरीस मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आहे, तर अंतिम मतदारयादी १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...