नाशिक- नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणार असून विभागीय आयुक्तांनी तसे पत्र महापालिकेला दिले असून शनिवारपासून (दि.१६) अर्ज वितरण सुरू होणार आहे. ...
सायखेडा : परतीच्या पावसाने सलग चौदा दिवस थैमान घातल्याने नाशिक जिल्ह्यात अग्रेसर असणारी द्राक्ष पंढरी अर्थातच निफाड तालुक्यातील द्राक्ष बागा धोक्यात आल्या असून सहा वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे संभाळलेल्या बागांवर कु-हाड चालविण्याची वेळ आली आहे. ...
पाटोदा : मनमाड सोलापूर रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने धामोडे गावानजीक गेट नंबर ७९ङ्क्तसी वर प्रवाशी तसेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी मागील वर्षापासून भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे.मात्र या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. भुयारी मार्गात ...
नाशिक : येत्या १ डिसेंबरपासून शहरासह जिल्ह्यात नव्हे, तर राज्यभरात राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नाही, तर थेट आॅनलाइन पद्धतीने ‘फास्टस्टॅग’ अॅप्लिकेशनद्वारे रकमेचा भरणा करून वाहनचालकांना ...
उमराणे : येथे व परिसरात गेल्या काही दिवसापासुन भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असुन गावातील छोट्या मोठ्या दुकानांतील चोरींबरोबरच आता या भुरट्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनांच्या झाडांवर डल्ला मारण्यास सुरु वात केली आहे. ...
लोहोणेर : विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘डिझाईन फॉर चेंज’ या उपक्र मांतर्गत ‘नदी-नाल्यांचे प्रदूषण’ या विषयावर देवळा तालुक्यातील खालपफाटा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची विद्यार्थिन ...