लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

त्र्यंबकेश्वर परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Bibata terror in Trimbakeshwar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर परिसरात बिबट्याची दहशत

वावीहर्ष शिवारात बकरीवर हल्ला ...

सर्पाने फुस्कारल्यावर तरूणाचा ‘दस नंबरी’ लढा - Marathi News |  When the serpent blows, the young man's 'Ten Numbers' fight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्पाने फुस्कारल्यावर तरूणाचा ‘दस नंबरी’ लढा

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सर्पदंश झालेल्या तरूणाला दहा दिवसांनंतर वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ...

तृतीय पंथियांनी जपली देवदिवाळीची परंपरा - Marathi News |  Deva Diwali traditions celebrated by third parties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीय पंथियांनी जपली देवदिवाळीची परंपरा

वणी : देवदिवाळीच्या दिवशी जगदंबा मंदीर परिसरात गेल्या वीस वर्षापासुन हजारो दीप प्रज्वलित करु न मुंबईच्या तृतीय पंथीयांनी परंपरा जपली आहे. ...

दरवाढीच्या शक्यतेने सोयाबीन साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल - Marathi News |  Farmers' tendency towards soybean storage due to possible increase in prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरवाढीच्या शक्यतेने सोयाबीन साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल

वणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात आलेली घटीमुळे सोयाबीनचे दर गगनाला भिडण्याच्या संकेतामुळे शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल वाढला आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंचा बोरगांव मंजू जवळ अपघात - Marathi News | Accident of Nashik team returning from Amravati; Six were injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंचा बोरगांव मंजू जवळ अपघात

जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ...

मनखेड आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाच आजारी - Marathi News | The ambulance of Mankhed Health Center is ill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनखेड आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाच आजारी

ग्रामस्थ संतप्त : पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ...

राजापूरला आढळला डेंग्यूचा रुग्ण - Marathi News | Rajapur finds dengue patient | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरला आढळला डेंग्यूचा रुग्ण

घबराट : गावात डासांचा वाढता उपद्रव ...

महाआघाडीची सत्ता आल्याने कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेनेचा जल्लोष - Marathi News | Congress, Rashtriya Vadi, Shiv Sena's enthusiasm for coming to power | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाआघाडीची सत्ता आल्याने कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेनेचा जल्लोष

नाशिक- वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप तसेच एकमेकाच्या सरकारच्या विरोधात येऊन प्रसंगी नेत्यांचे पुतळे जाळणारे शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचे नेते एकत्र झाले आणि बुधवारी (दि.२७) एकत्र आले आणि जल्लोष केला. निमित्त होते ते राज्यातील ...