मालेगाव : महापालिकेत काँग्रेस शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख यांची सर उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झाली आहे. ...
एकलहरे येथील दारणा नदीतून येणाऱ्या पाण्याच्या पाईप लाईनचा शुभारंभ करण्यात आला. १४ व्या वित्त आयोगातून खर्चास मंजुरी देण्यात आल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ...
छगन भुजबळ यांची सत्ताकारणात ‘वापसी’ झाल्याने त्यांच्याभोवतीही असाच जमावडा आता जमू लागला आहे, हे त्यांच्या नेतृत्वाबद्दलच्या विश्वासाचेच निदर्शक म्हणता यावे. ...
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मंजूर असलेल्या बीएससी नर्सिंगच्या ९१४ जागा राज्यात रिक्त अद्यापही रिक्त आहेत. विधानसभेच्या निवडणुका व पाठोपाठ अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती उद््भवल्याने नर्सिंगच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्या ...