लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस गुरुवारी (दि.१२) अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग संचालनालयाचे सहायक अर्थशास्त्र सल्लागार संदीप कोते यांनी भेट दिली. ...
बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरा ...
जेमतेम सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशी सहा सदस्यीस समितीने केली असली तरी, या चौकशीतून भुवनेश्वरी यांच्या पूर्वसुरींचाच दोष समोर येत असल्याने अशा चौकशीचा फार्स संब ...
देवळा शहरातील नगरपंचायती समोरील चौकातील ऐतिहासिक पाच कंदिलाला वाहनाने धडक दिल्यामुळे बॅरिकेड्सचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी हानी टळली. यामुळे या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील टाकळी फाटा व तळेगाव रस्त्याच्या परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त निफाड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १२) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
गोदाकाठी प्रारंभी पाणीटंचाईने, त्यानंतर गोदावरी, दारणा व ओहळांना आलेल्या महापुराने आणि शेवटी अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान झाले. अशाही परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी ऊस वाचविले त्याची आता पाने पिवळे पडून त्यावर लाल ठिबके पडत असून, त्यावर तांबेरा रोगाचा ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. उपविभागामार्फत तथा राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे साडेसहा कोटी रु पयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या कामांपैकी खैराईपाली मुळवड रायते व अंजनेरीच्या दोन वाड्यांच्या कामांना कार्यादेश प्र ...