खामखेडा : देवळा तालुक्यातील सावकी येथे केवळ चार ते पाच रु पये प्रति किलो भाव मिळत भाव मिळत असल्यामुळे एका शेतकऱ्याने शेतातील एक एकरांतील मुळा पिकावर रोटाव्हेटर फिरविले. ...
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर सुशोभीकरणाचे काम सुरू असताना काही महिन्यांपूर्वी दगडी चबुतरा व पायऱ्या आढळून आल्या होत्या. या घटनेला तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप काळाराम मंदिर बाहेरील सुशोभीक ...
नाशिक- पंचवटी आणि सिडको भागात कचरा संकलन व्यवस्थित करत नसल्याने महापालिका प्रशासनाने जीटी पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराचा ठेका रद्द केला असून त्यामुळे दोन्ही विभागात घंटागाड्याच फिरत नसल्याने नागरीक त्रस्त झाल्याची तक्रार काही नगरसेवक करीत आहेत. या ठेकेद ...
अशोका बिझनेस स्कूलच्या एमबीए महाविद्यालयात ‘इंद्रधनुष्य २०२०’ हा सांस्कृतिक कार्यक्र म नुकताच उत्साहात संपन्न झाला. यंदा ‘भारतीय सिनेमाचा प्रवास’ या संकल्पनेवर आधारित हा सांस्कृतिक कार्यक्र म साजरा झाला. भारतीय सिनेमाच्या सुरवातीपासून ते आतापर्यंतचा ...
नाशिक : चीनमधून पसरलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरातही दक्षता घेण्यात येत असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र (विलगीकरण) कक्ष सुरू करण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे. ...
पेठ -डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित दादासाहेब बिड्कर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बिडकर स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले यांनी प्रथम क्र मांक मिळवला. ...