सिन्नर : सैन्यदलात भरती न झाल्याच्या नैराशातून सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. ...
प्रशासकाच्या एककल्ली कारभारामुळे मार्च २०१६ मध्ये बँकेचा ढोबळ एनपीए १२ टक्के, मार्च २०१७ मध्ये २४ टक्के व मार्च २०१८ मध्ये २९ टक्के झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१६ ते २०१९ पर्यंत वारंवार अनेक निर्बंध जारी केले ...
या आंदोलनात महिलांनी रिकामे गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून ठेवले तसेच भाजप हटाव, देश बचाव, झूटा वादा महंगाई जादा अशा विविध घोषणा दिलेले फलक हातात घेतले ...
बाजार समितीच्या कर्मचा-यांबाबत शासनाने वेळोवळी महागाईभत्ता वाढ दिली असून, बाजार समित्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले ...
मालेगाव मध्य : शहरालगतच्या दरेगाव शिवारातील महामार्गावरील मड्डे हॉटेलसमोर पहाटे पाच वाजता तवेरा गाडीतुन आलेल्या दरोडेखोरांकडून आयशर अडवुन चालकांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकून रोख व दोन मोबाईल असा ११ हजार ३०० रु पयांसह औषध माल घेऊन पोबारा केला. ...