आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयांत शिक्षणासाठी येणाºया तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची बससेवा असली तरी बसेसची संख्या अपुरी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने आडगावातील शालेय विद ...
पाथर्डी फाटा येथील दामोदरनगर परिसरात एका महिलेने नजरचुकीने दीड लाख रुपये किमतीच्या सुमारे चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या घंटागाडीत टाकून दिल्या. सदर बांगड्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी संंबंधित महिलेला परत केल्या. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य सहकारी बॅँकेकडून कर्ज घेतले असून, या कर्जाची अद्याप परतफेड केली नसल्याने कर्ज घेतांना बाजार समितीने स्वमालकीच्या जागा व मालमत्ता बॅँकेकडे तारण, गहाण ठेवली आहे. कोट्यवधी रुपये कर्ज फेडण्यास बाजार समिती अपयशी ठरल् ...
मागील सहा महिन्यांपासुन कासव गतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील द्राक्षबागांसह शेतपिकांवर धुळीची चादर जमा झाली असून शेतकरी व रहिवाशी मेटाकुटीला आलेला आह ...
प्रलंबित दावे व केसेस समजुतीने मिटाव्यात तसेच वादावर तत्काळ तोडगा काढण्यासाठी लोकन्यायालय हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन निफाडचे जिल्हा व सत्र न्या. आर. जी. वाघमारे यांनी केले. निफाड येथे शनिवारी (दि. १४) झालेल्या लोकन्यायालयाच्या प्रारंभी न्या ...