त्र्यंबकेश्वर : येथील गट क्र. २९२ मधील तलाठी कॉलनी परिसरात रस्ते व गटारींची कामे करण्यात आली आहेत. तथापि करण्यात आलेले रस्ते व गटारी या ले आउट प्रमाणे होत नसून अंदाजे गटारी आणि रस्ते केले जात असल्याने या परिसरातील रहिवास्यांनी याबाबत हरकत घेतली असून ...
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांतील रस्ते बांधकामासाठी सन २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शासनाकडे परत गेल्याची बाब स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आली आहे. सदरचा निधी का परत गेला, त्याला ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर व हरसूल येथे नवीन उपबाजार समिती बांधकामाला राज्य सहकारी बॅँकेने हरकत घेण्यापाठोपाठ मंगळवारी राज्याच्या सहकार व पणन मंत्रालयानेही बाजार समितीने नवीन बांधकामांसाठी मागविलेल्या निविदांना स्थगिती दिली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असताना अनेकविध कारणांमुळे तीन महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या १८ ग्रामसेवकांना विभागीय चौकशीस अधीन राहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी ...
श्री यशवंतराव महाराज देवमामलेदार यांच्या १३२व्या पुण्यतिथीनिमित्त सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या प्रेरणादायी उत्सवास सोमवारी प्रारंभ झाला. यशवंतराव महाराज पटांगणावर नऊ दिवस चालणाºया या उत्सवात मंगलधून, गणेशपूजन, रुद्राभिषेक, पारायण, सत्संग, श् ...
शहरातील दाऊदी बोहरा बांधवांनी समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचा १०९वा तसेच डॉ. सय्यदना मुफ्फद्दल सैफुद्दीन ७६वा वाढदिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ...
महावितरणच्या नाशिक विभागात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर वाढलेले अन्याय-अत्याचार, बदलीमध्ये भेदभाव, मालेगाव विभागाचे खासगीकरण व इतर धोरणात्मक प्रश्नासंदर्भात महाराष्टÑ राज्य मागासवर्गीय विद्यृत कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्युत भवनवर मोर्चा काढून निदर्शन ...