लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत अनिश्चितता - Marathi News | Uncertainty about compassionate recruitment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत अनिश्चितता

जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांच्या भरतीबाबत प्रशासकीय पातळीवरील उदासीनता वारंवार समोर येऊनही अनुकंपा भरतीबाबतची अधिकृत आकडेवारी अद्यापही समोर आलेली नाही. अनुकंपाधारकांना आवश्यकतेनुसार त्या-त्या विभागातून नियुक्ती दिली जात असल्याचा दावा केला जात आह ...

नवीन कायद्यात आॅनलाइन फसवणुकीविरोधात तक्रारीची तरतूद - Marathi News | New law provides for complaint against online fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन कायद्यात आॅनलाइन फसवणुकीविरोधात तक्रारीची तरतूद

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग नाशिक परिक्रमा खंडपीठ येथे गुरुवारी न्यायमूर्ती भंगाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक खंडपीठात न्याय, निर्णय दिले जातात ती माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने ती दिसत नाही. त्यामुळे ...

धुक्यामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी - Marathi News | Hoods to grape growers due to smoke | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धुक्यामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी

शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्य ...

बिजोरसेच्या उपसरपंचपदी काकडे बिनविरोध - Marathi News | Unopposed as Vice-Chancellor of Bijoursey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिजोरसेच्या उपसरपंचपदी काकडे बिनविरोध

बागलाण तालुक्यातील बिजोरसेच्या उपसरपंचपदी योगेश काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जाधव, पी. टी. भगत, तलाठी आव्हाड यांनी केली. ...

शेतकरी धुक्यामुळे हवालदिल - Marathi News | Farmers shocked by the threat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी धुक्यामुळे हवालदिल

येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने व थंडगार हवेने शेतकरी हवालदिल झाले असून, पिके वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशक व खते आणून कसरत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही साथीच्य ...

श्रमदानातून साकारले वनराई बंधारे - Marathi News | One of the Wanarai monkeys rescued from labor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रमदानातून साकारले वनराई बंधारे

सिंचन व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुक्यातील कोळम खुर्द येथे तालुका कृषी विभागाकडून श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. त्या उपक्रमांतर्गत येवला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी क ...

अखेर तिसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the third young man was finally found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर तिसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला

त्र्यंबकेश्वर : मंगळवारी त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी येथील धबधब्याच्या डोहात बुडालेल्या तिघांपैकी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. तर एक मृतदेह वैनतेय संस्थेच्या पथकाने अथक प्रयत्नातुन बुधवारी उशीरा काढण्यात आला. तर तिसरा मृतदेह गरुवारी (दि. ...

हज यात्रा-२०२० : अर्ज भरण्याची मुदत २३ डिसेंबरपर्यंत - Marathi News | Hajj Yatra-1: Deadline for filing application is till 1st December | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हज यात्रा-२०२० : अर्ज भरण्याची मुदत २३ डिसेंबरपर्यंत

हजयात्रेचा समारोप २ आगस्ट रोजी होणार असून, हजयात्रेकरूंचा भारताच्या दिशेने परतीचा प्रवास ४ आॅगस्ट २०२० पासून सुरू होईल. ...