लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

सरपंचावर कारवाईसाठी आंदोलनाची तयारी - Marathi News | Preparation of agitation for action on Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरपंचावर कारवाईसाठी आंदोलनाची तयारी

मालेगाव तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने ग्रामपंचायतीच्या कामात गैरव्यहार केला असून, त्यासंदर्भातील तक्रारी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेचे सदस्य व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जिल्हा परि ...

आधी फटाके फोडा, मग ऊसतोड करा - Marathi News | First burst the crackers, then discard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधी फटाके फोडा, मग ऊसतोड करा

आठवडाभरापूर्वी मौजे मानूर शिवारातील छत्रपती शिवाजीनगर भागातील एका ऊसशेतीच्या परिसरात बिबट्याची हालचाल दिसल्याने पिंजरा लावण्यात आला आहे; मात्र गुरुवारी (दि. १९) सकाळी ऊसतोड कामगारांना बिबट्याच्या बछड्यांनी दर्शन दिले. ...

सरीन यांनी स्वीकारला ओझर वायुसेना स्टेशनचा पदभार - Marathi News | Sarin accepted the charge of Ozar Air Force Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरीन यांनी स्वीकारला ओझर वायुसेना स्टेशनचा पदभार

ओझरच्या वायुसेना स्टेशनच्या प्रमुख पदाचा पदभार ग्रुप कॅप्टन व्ही. आर. एस. राजू यांच्याकडून स्वीकारला आहे. ओझरच्या वायुकमान अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताना रस्मी परेडचे आयोजन करणयात आले होते. ...

‘हम सब एक है’ चा नारा... - Marathi News | The slogan of 'We are all one' ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हम सब एक है’ चा नारा...

केंद्र शासनाने केलेल्या राष्टÑीय नागरिकता नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी डाव्या संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत सहभागी हजारो नागरिकांनी ‘हम सब एक है’ असा नारा दिला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संविधानविरोध ...

शहरात वाढला थंडीचा कडाका - Marathi News | The city grew colder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात वाढला थंडीचा कडाका

शहरात थंडीचा कडाका पुन्हा अचानक वाढला. गुरुवारी (दि.१९) सक ाळी ८ वाजेच्या सुमारास हवामान निरीक्षण केंद्राकडून १३.६ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. तसेच निफाडमध्ये पारा १० अंशांपर्यंत खाली घसरला. राज्यात सर्वाधिक किमान तापमान निफाडमध्ये नोंदविले ...

‘शेल्टर’चे दिमाखदार उद्घाटन - Marathi News | The inaugural 'Shelter' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शेल्टर’चे दिमाखदार उद्घाटन

गृहखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना प्लॅट्स, प्लॉट््स, आॅफिसेस, फॉर्महाउस, शॉप यांसह बांधकाम साहित्य, गृहसजावट आणि अर्थसहाय्याचे अनेकविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणाºया शेल्टर प्रदर्शनाचे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे गुुरुवारी (दि.१९) दिमाखदा ...

नाशिकरोड-भगूर स्वा.सावरकर सन्मान रॅली - Marathi News | Nashik Road - Bhagur Swa Sarkar Honor Rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड-भगूर स्वा.सावरकर सन्मान रॅली

भारतीय जनता पक्ष, भाजप युवा मोर्चा आणि सावरकरप्रेमी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिकरोड ते भगूर सन्मान दुचाकी रॅली काढण्यात आली होती. ...

माजी विद्यार्थ्यांनी जोपासावे ऋ णानुबंध : थिगळे - Marathi News | Alumni Assess Responsibility: Thugs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी विद्यार्थ्यांनी जोपासावे ऋ णानुबंध : थिगळे

माजी विद्यार्थी हे महाविद्यालयातून स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तृत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले असतात. ज्या महाविद्यालयात तुम्ही शिकले, ज्या मातीनं तुम्हाला घडविले, अशा महाविद्यालयाप्रती तुमचे जे ऋणानुबंध आहे ते तुम्ही आयुष् ...