घरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या शाळेत जाण्यासाठी मुलींना कायमस्वरूपी सायकल देण्याच्या उपक्रमांऐवजी ‘सायकल बॅँक’ सुरू केल्यास त्याचा लाभ अधिकाधिक मुलींना घेता येईल हा जिल्हा प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव मानव विकास आयुक्तांनी तूर्तास मान्य ...
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनरांगेत उभ्या असलेल्या भाविकास अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यास चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्यास त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे नेण्याचे ठरले. ...
नाशिक : तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वीच सर्व प्रश्नांची उत्तरे असलेल्या उत्तरपत्रिका व त्यांच्या झेरॉक्स कस्टडी रूममध्ये भरारी पथकाच्या धाडीत आढळून आल्या़ या धक्कादायक प्रकाराबाबत ...
इगतपुरी तालुक्यातील तहसील पुरवठा विभागामार्फत वितरित होणाऱ्या धान्यवाटप अंत्योदय यादी व प्रत्यक्ष वाटप यादी यात मोठी तफावत असल्याचा मोठा घोळ समोर आला आहे. सदर नांदूरवैद्य विभागातील दोन्ही याद्या तहसील पुरवठा विभागातून माहितीचा अधिकार २००५ अन्वये माहि ...
इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक या देशातील सर्वात मोठ्या पेमेंट्स बँकेने आधार एटीएम ही नवी संकल्पना राबविण्यास प्रारंभ केला आहे. आता तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेदार असला तरी आधार संलग्न बँक खात्यावरून कोणत्याही पोस्ट बँकेच्या शाखेतून किंवा पोस्टमनकडून पैसे ...
नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची वैद्यकीय देयके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फरक बिले, शालार्थ आयडी मिळाल्याची फरक देयके आठ दिवसांत खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली. ...
विद्यादान हे सर्वोत्तम दान असून, सुसंस्कारित व देशाला समर्पित पिढी घडविण्यासाठी गुरुजन हे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी किती मोठा झाला तरी तो आपोआप गुरुपुढे नतमस्तक होत असतो, असे प्रतिपादन झालरिया पीठाधीपती स्वामी घनश्यामाचार्यजी महाराज यांनी लासलगा ...
निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील लोहमार्ग क्रॉसिंगवर रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने उड्डाणपूल बनविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...